शिवसेने ने माझ्यावर अशी वाईट वेळ आणायला नको होती - शिवाजीराव पाटील | Shivsena

2022-07-03 2,728

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) वर्तमानपत्राने शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी देण्यात आली होती. ही बातमी कळताच शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Paril) भावूक झाले. शिवसेना पक्षाने अशी वाईट परिस्थिती माझ्यावर आणायला नको होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ही बातमी अनावधानाने छापण्यात आल्याचं स्पष्टीकरण संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलंय.

Videos similaires